हा आहे आपला पुणे जिल्हा या जिल्हा मध्ये आपण कव्हर करणारं अहोत सेकंद हॅण्ड गाड्यांचा क्वालिटी स्टॉक ! आज आपण आलेलो अहोत शिवजन्मभूमि जुन्नर या 📍 वर आणि visit करणारं अहोत सादिक मोटर्स शिव जन्मभूमि जुन्नर या शोरुम वर जिथे तुम्हाला पाहायला भेटलं सेकंद हॅण्ड फोर व्हिलर गाड्यांचा क्वालिटी स्टॉक . या शोरुम वर टू व्हीलर व फोर व्हीलर आणि कमर्शिअल वेहिक्ल खरेदी व विक्री करू शकता अमचा संपर्क क्रमांक आहे 7499583399 797215381 8055237965 . आज पण सादिक मोटर्स मध्ये दिवाळी ची बंपर ऑफर चालू आहे ज्या मध्ये तुम्हाला गाडी सांग चार ही नविन ब्रँडेड कंपनी चे टायर्स मिळणार आहेत मित्रांनो ऑफर चालू आहे तर मित्रांनो आजच्या या ब्लॉग मध्ये आपण कव्हर करणार आहात एक मस्क्युलर गाडी ज्याचा नाव आहे Duster जी की रेनॉल्ट कंपनी त...